Mirabai Chanu News : मीराबाई चानूने पुन्हा वाजवला जागतिक विजयाचा नगारा, वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदक जिंकून भारताचा झेंडा

Mirabai Chanu News : भारतीय खेळाडू मीराबाई चानू (Mirabai Chanu) हिने पुन्हा एकदा जगाला आपलं कौशल्य दाखवत वर्ल्ड वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप 2025 (World Weightlifting Championships 2025) मध्ये रौप्यपदक जिंकून भारताचा झेंडा उंचावला आहे. नॉर्वेतील फोर्डे (Forde Norway) शहरात सुरू असलेल्या या स्पर्धेत तिचं हे तिसरं विश्वस्तरीय पदक ठरलं आहे. या आधी 2017 मध्ये अमेरिकेतील अॅनाहाइम (Anaheim … Read more

बीडच्या शेतकरीपुत्राने रचला इतिहास; राष्ट्रकुल स्पर्धेत पटकावले रौप्यपदक

प्रियांकाच्या 10,000 मीटर चालण्याच्या शर्यतीत रौप्य पदकानंतर, स्टीपलचेसर अविनाश साबळे याने 3000 मीटर शर्यतीत रौप्य पदक जिंकले आहे. तो मुळचा बीडचा आहे. 13 सप्टेंबर 1994 रोजी महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील मांडवा गावात जन्मलेल्या अविनाश साबळेने राष्ट्रीय विक्रम मोडून हे पदक जिंकले. त्याने 8:11:20 अशी वेळ नोंदवत रौप्यपदक जिंकले. राष्ट्रकुल 2022 च्या नवव्या दिवशी भारताचे हे दुसरे … Read more

नीरज चोपडाने स्वत:लाच मागे टाकले, इतक्या लांब भाला फेकला की बनला नवा राष्ट्रीय विक्रम

टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास रचणाऱ्या नीरज चोप्राने नवा राष्ट्रीय विक्रम केला आहे. असे असूनही त्याला सुवर्णपदक जिंकता आले नाही. हरियाणाच्या लालला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. भारताचा स्टार एथलीट नीरज चोप्राने पावो नूरमी गेम्समध्ये मोठा विक्रम केला आहे.(Neeraj Chopra, Tokyo Olympics, Gold Medal, Silver Medal, Commonwealth Games, Birmingham) त्याने ८९.०३ मीटर भालाफेक करून नवा राष्ट्रीय … Read more

मुलाने भारतासाठी जिंकले पदक, आर माधवनने क्षणाचाही विलंब न करता दिली गोड बातमी, म्हणाला..

अभिनेता आर माधवनचा (R. Madhavan) मुलगा वेदांत माधवन (Vedanta Madhavan) याने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नाव उंचावले आहे. वेदांत माधवनने शुक्रवारी डॅनिश खुल्या जलतरण स्पर्धेत पुरुषांच्या 1500 मीटर फ्री स्टाईल प्रकारात 15:57:86 अशी वेळ नोंदवून रौप्य पदक जिंकले. आर माधवनने स्वत: ट्विटरवर भारतीय जलतरण महासंघाची पोस्ट शेअर केली आहे.( R Madhavan gave the sweet news) With … Read more