Shah Rukh Khan: किंग खानने वाढदिवसादिवशी जिंकले चाहत्यांचे मन, मध्यरात्री केलं असं काही की.., पहा व्हिडीओ

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान (Shah Rukh Khan) आज 57 वर्षांचा झाला. किंग खानचा वाढदिवस त्याच्या चाहत्यांसाठी एखाद्या सणापेक्षा कमी नाही. दरवर्षीप्रमाणे यंदाही त्याचे घर मन्नतबाहेर चाहत्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. शाहरुख खाननेही चाहत्यांची निराशा केली नाही. त्याने आपल्या बंगल्यातून बाहेर आपली सिग्नेचर मूव दाखवली आणि हात हलवून चाहत्यांचे आभार मानले. त्याच्यासोबत त्याचा 9 वर्षांचा मुलगा … Read more