मिर्झापूरच्या ‘गोलू गुप्ता’ उर्फ श्वेता त्रिपाठीने खरेदी केली मर्सिडीज कार; किंमत ऐकून व्हाल थक्क…
अॅमेझॉन प्राइम (Amazon Prime) व्हिडिओची सर्वात यशस्वी सीरीज ‘मिर्झापूर’मध्ये (Mirzapur) गोलू गुप्ताच्या भूमिकेने प्रेक्षकांमध्ये वेगळे स्थान निर्माण केले आहे. या सीरीजमध्ये गोलू गुप्ताची भूमिका अभिनेत्री श्वेता त्रिपाठीने (Shweta Tripathi) साकारली आहे. आज श्वेताने जे काही मिळवले आहे तिथे पोहोचण्यासाठी तिने खूप मेहनत केली आहे. त्याचवेळी श्वेताच्या चाहत्यांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे.(hweta Tripathi buys … Read more