Actress: ‘या’ चित्रपटाने उडवून दिली होती खळबळ, अभिनेत्रीने कॅमेऱ्यासमोर दिला होता बाळाला जन्म

भारतीय चित्रपटसृष्टीत असे अनेक चित्रपट आले आहेत, जे कोणत्या ना कोणत्या कारणाने वादात सापडले आहेत. असाच एक चित्रपट म्हणजे 2013 मध्ये प्रदर्शित झालेला ‘कालीमन्नू’. मल्याळम भाषेत बनलेला हा चित्रपट अभिनेत्रीच्या(Actress) लाइव्ह डिलिव्हरीमुळे वादात सापडला होता. आज आम्ही तुम्हाला या चित्रपटाबद्दल सांगत आहोत, चला तर मग जाणून घेऊया काय आहे संपूर्ण कथा. ‘कालीमन्नू’ ब्लेसीने दिग्दर्शित केला … Read more