घाणेरडे काम करताना रंगेहात पकडले गेले होते ‘हे’ बॉलिवूड स्टार्स, बदनामी सहन करत जगताहेत जीवन
बॉलीवूड इंडस्ट्री (Bollywood industry) लांबून खूप छान आणि आनंददायी दिसते. प्रत्येकाला या ग्लॅमरस दुनियेचा एक भाग व्हायचे असते. मात्र अनेक लोकांना या उद्योगाच्या काळ्या कारनाम्यांबद्दल फारच कमी माहिती आहे, पण म्हणतात ना प्रत्येक चमकणारी वस्तू सोन नसते. बॉलीवूडचीही तीच स्थिती आहे. बॉलीवूड इंडस्ट्रीही अशा अनेक काळ्याकुट्ट कथा आपल्या आत दडवून बसली आहे. बॉलीवूड आणि टीव्ही … Read more