याला म्हणतात जिद्द! आई मजूरी करते, स्वत: पेपर टाकायचा, दहावीत मिळवले ८२ टक्के, होतंय कौतुक
मनात जर इच्छा असेल तर कोणत्याही परिस्थितीवर मात करता येते, असे आपण बऱ्याचदा एखाद्या सूचना फलकावर किंवा एखाद्या विचारवंतांकडुन ऐकले असेल. परंतु याचे जिवंत उदाहरण नांदेड येथे पाहायला मिळाले आहे. कठीण परिस्थितीवर मात करत शुभम कोडगिरवारने दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे. घरात अठरा विश्व दारिद्रय, त्यात वडिलांचे छत्र लहानपणीच हरपले. त्यामुळे शुभमच्या कुटुंबियांवर आर्थिक … Read more