“चुकीचा इतिहास मांडणाऱ्या विकृत व्यक्तीच्या प्रेमात अडकल्यामुळे राज ठाकरे संभ्रमित झाले आहेत”

गुढीपाडव्याच्या दिवशी मनसे नेते राज ठाकरे यांनी सभेत बोलताना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली होती. यावेळी त्यांनी, शरद पवारांनी महाराष्ट्रात जातीपातीचे राजकारण केले असल्याचे म्हणले होते. तसेच राज ठाकरेंनी इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे यांच्यावर देखील निशाणा साधला होता. त्यावरूनच आता श्रीमंत कोकाटे यांनी राज ठाकरेंना खुलेआम आवाहन केले आहे. “कोण ते कोकाटे … Read more