मुस्लिमांनी बाजू नाही मांडली तर थेट निकाल सुनावणार, ‘या’ कारणामुळे संतापले न्यायालय

high court

मथुरा येथील श्रीकृष्ण जन्मभूमी वाद(shri krishna birthplace issue) प्रकरणी अलाहाबाद उच्च न्यायालयात सुनावणी झाली. अलाहाबाद उच्च न्यायालयाने मथुरा न्यायालयाला मूळ खटल्याशी संबंधित सर्व अर्ज लवकरात लवकर निकाली काढण्याचे निर्देश दिले आहेत. सर्व अर्ज जास्तीत जास्त 4 महिन्यांत निकाली काढण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.(if-muslims-do-not-come-to-the-side-the-verdict-will-be-announced-directly-high-court) हायकोर्टाने सुन्नी वक्फ बोर्ड(Sunni Waqf Board) आणि इतर पक्षकारांना सुनावणीला उपस्थित न … Read more