साध्याभोळ्या भाऊ कदमची लेक सौंदर्याच्या बाबतीत बड्या अभिनेत्रींनाही टाकते मागे; पहा सुंदर फोटो
सध्या अभिनेता भाऊ कदम हा महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय विनोदवीर आहे. ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमामुळे अभिनेता भाऊ कदम महाराष्ट्राच्या घराघरांमध्ये पोहचला आहे. अभिनेता भाऊ कदम(Bhau Kadam) नेहमीच चर्चेत असतो. सोशल मीडियावर देखील अभिनेता भाऊ कदम फार सक्रिय असतो. तो नेहमीच आपल्या मुलांसोबतचे फोटो व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतो.(bhau kadam duaghter photo viral on … Read more