ज्या जत्रेत मुस्लिम देवीची पुजा करायचे त्याच जत्रेत त्यांना दुकाने लावण्यास बंदी, हिंदुत्ववादी संघटनांचा दबाव
कर्नाटकातील शिवमोग्गा जिल्ह्यात प्रसिद्ध जत्रा भरते. ती ‘कोटे मरीकंबा जत्रा’ या नावाने ओळखली जाते. यावेळी 22 मार्चपासून हा पाच दिवसीय मेळा सुरू होत आहे. यावेळी हा मेळा वेगळा असेल कारण मेळा समितीने केवळ हिंदू दुकानदारांनाच दुकान थाटण्याची परवानगी दिली आहे. वृत्तानुसार, हिंदुत्ववादी संघटनांच्या दबावाखाली मेला समितीने हा निर्णय घेतला आहे. जत्रेदरम्यान मुस्लिमांना दुकाने लावू देऊ … Read more