एका रात्रीत ट्रक ड्रायव्हर झाला करोडपती, मिळाले 7.1 कोटी; म्हणाला, मला मोबाईलवर मेसेज आला अन्..
अमेरिकेतील एका ट्रक ड्रायव्हरचं नशीब पालटलं आहे. मिशिगनमधील एका ट्रक ड्रायव्हरने(Truck Driver) स्क्रॅच-ऑफ लॉटरीचे तिकीट विकत घेतले होते. त्याने लॉटरीचे ते तिकीट स्क्रॅच केले. त्यावेळी त्या व्यक्तीला लॉटरी लागली. सुरवातीला त्या व्यक्तीला आपल्याला १.५ लाख रुपयांची लॉटरी लागली आहे, असे वाटले. पण नंतर लॉटरीचे तिकीट तपासली असता त्या व्यक्तीला ७.९ कोटी रुपयांची लॉटरी लागली होती.(In … Read more