Shivsena Shinde Group : मोठी बातमी! शिवसेना शिंदे गटाचे 22 आमदार लागले भाजपच्या गळाला? राजकारणात खळबळ

Shivsena Shinde Group : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे सावट जवळ येताच राजकीय वातावरण अक्षरशः उसळलं आहे. प्रत्येक पक्ष आपापली ताकद वाढवण्याच्या प्रयत्नात असून, विशेषतः भाजपमध्ये (BJP) सुरु असलेली मोठ्या प्रमाणावरची ‘इनकमिंग’ सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. अनेक ठिकाणी शिवसेना शिंदे गटातील (Shivsena) नगरसेवक, स्थानिक पदाधिकारी आणि प्रभावी चेहरे केशरी पक्षात दाखल होत असल्याने महायुतीत … Read more

Chandrakant Patil on Eknath Khadse : एकनाथ खडसेवर गंभीर आरोप, ‘या’ माध्यमातून कोट्यावधी रुपये लाटले, शिवसेना आमदाराचा धक्कादायक गौप्यस्फोट

Chandrakant Patil on  Eknath Khadse : राज्यभर नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडली. काही ठिकाणी शांततेत मतदान पार पडले, तर काही भागात मतमोजणीपूर्वीच राजकीय वातावरण तापलेले दिसले. या पार्श्वभूमीवर राजकीय नेते एकमेकांवर जोरदार आरोप प्रत्यारोप करत आहेत. शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे वरिष्ठ नेते … Read more

Uday Samant : काँग्रेसमध्ये काहीही शिल्लक राहिलेलं नाही, वडेट्टीवारांनी धनुष्यबाण घेऊन सत्तेत यावं, उदय सामंतांची थेट ऑफर

Uday Samant : सत्तेच्या राजकारणात पुन्हा एकदा जोरदार खळबळ उडवत मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांना थेट मंचावरून शिवसेना शिंदे गटात प्रवेशाची उघड ऑफर दिली. त्यांच्या मते, सध्याच्या परिस्थितीत काँग्रेस पक्षात काहीच उरले नाही आणि विदर्भातील सक्षम नेतृत्वाला योग्य सन्मान द्यायचा असेल तर धनुष्यबाण हातात घेऊन सत्तेची वाटचाल करावी, … Read more

Sanjay Gaikawad Amdar Niwas: आमदार निवासात शिंदे गटाच्या आमदाराचा राडा, बनियन अन् टॉवेलवरच बाहेर येत कॅन्टीन चालकाला मारहान

Sanjay Gaikawad Amdar Niwas:  मुंबई (Mumbai) येथील आमदार निवासामध्ये झालेल्या प्रकारामुळे शिवसेना (शिंदे गट) (Shivsena Shinde group) चे बुलढाणा (Buldhana) येथील आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ८ जुलै रोजी रात्री आमदार निवासातील कॅन्टीनमधून जेवण मागवण्यात आलं होतं. मात्र मिळालेलं जेवण शिळं व दुर्गंधीयुक्त असल्याचा आरोप त्यांनी केला. … Read more