‘माझा घात-अपघात होऊ शकतो’; शिवसेना नेत्या सुषमा अंधारेंनी व्यक्त केली भीती
शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी माझा घातपात किंवा अपघात होऊ शकतो अशी भीती व्यक्त केली आहे. या घातपाताची माहिती अधिकाऱ्याकडून मिळाली असल्याचे सुषमा अंधारे यांनी सांगितले आहे. चंद्रपूर शहरात झालेल्या त्यांच्या भाषणात हे वक्तव्य त्यांनी केले आहे. माझी चौकशी व्हावे असे काहीच मिळत नाही आहे म्हणून माझा अपघात करण्याचे प्रयत्न आहेत. अशी माहिती … Read more