Vanchit Bahujan Alliance : संपूर्ण वंचित बहुजन आघाडी शिवसेनेत प्रवेश करणार?; शिवसेना खासदाराचा मोठा दावा

vanchit bahujan aghadi and vinayak raut

Vanchit Bahujan Alliance: शिवसेनेत इनकमिंग सुरू झाल्यावर आंबेडकरी चळवळीचा मोठा चेहरा असणाऱ्या सुषमा अंधारे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर आता याच संदर्भात शिवसेनेतील एका खासदाराने मोठे वक्तव्य केले आहे. आंबेडकर चळवळीतील अनेक गट लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. शिवसेनेचे खासदार विनायक राऊत सोलापूर दौऱ्यावर होते. लवकरच सोलापुरात शिवसेनेची मोठी सभा होणार … Read more

बंडखोर संतोष बांगरांचा खेळ खल्लास; विधानसभेला पराभूत करण्यासाठी तगडा नेता शिवसेनेत

शिवसेना पक्षातून मोठ्या प्रमाणात आमदारांनी, खासदारांनी शिंदे गटात सामील होण्याचा निर्णय घेतला. परंतु त्यांना शह देण्यासाठी शिवसेना सुद्धा नवा डाव टाकत असल्याचे चित्र आहे. बंडखोर आमदारांच्या विरोधकांना जवळ करण्याचा आणि पक्षप्रवेश देण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून होताना दिसतोय. याचा पहिला धक्का मराठवाड्याचा बुलंद आवाज म्हणून ओळखले जाणारे आमदार संतोष बांगर यांना बसणार आहे.(Rebel Santosh Bangar’s Game over; … Read more