Devendra Fadnavis: तपोवनातील वृक्षतोडीवर देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट विधान, म्हणाले, ’10 वर्षांपूर्वी गुगल इमेजमध्ये झाडं नव्हती’

Devendra Fadnavis: कुंभमेळ्यासाठी तपोवनातील (Tapovan) झाडांची कत्तल करण्याचा निर्णय घेण्यात आल्यावर स्थानिक लोकांनी मोठे आंदोलन उभे केले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis, शिवसेना Shivsena) यांनी मुंबईत पत्रकारांशी संवाद साधत आपलं मत व्यक्त केलं. फडणवीस म्हणाले, “कुंभमेळा ही आपल्या प्राचीन आणि सनातन परंपरेची ओळख आहे, यावर राजकारण करणं चुकीचं ठरेल.” फडणवीस म्हणाले की, … Read more

Eknath Shinde : फडणवीसांचा थेट आघात, शिवसेनेला अनपेक्षित धक्का; शिंदेंनी अचानक राजीनामा समोर ठेवला, नेमकं काय घडलं?

Eknath Shinde : महाराष्ट्रातील सत्ताधारी महाय़ुती सरकारमध्ये तणाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. भाजप (BJP) आणि शिंदेसेना यांच्यात मतभेद प्रकर्षाने पुढे येत असून अलीकडील घटनांमुळे स्थिती आणखी ताणली गेली आहे. काही दिवसांपूर्वी शिंदेसेनेच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकल्यानंतर परिस्थिती अधिक गंभीर झाली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तातडीने दिल्लीला रवाना झाले. तेथे त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा … Read more

Eknath Shinde : दिल्लीत अमित शाहांची भेट; चर्चेनंतर एकनाथ शिंदेंचं स्पष्ट विधान, मी रडणारा नाही लढणारा, वादाबाबतही ठाम भूमिका

Eknath Shinde : दिल्लीमध्ये आज दुपारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेऊन महायुतीतील चालू वादांची सविस्तर माहिती दिली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत वाढत जाणारा तणाव, काही नेत्यांची भूमिका आणि पक्षांतर्गत मतभेद यावर या बैठकीत सखोल चर्चा करण्यात आली. बैठकीनंतर शिंदेंनी दिलेल्या प्रतिक्रियेमुळे मात्र राजकीय वर्तुळ … Read more

Ramdas Kadam on Anil Parab : अनिल परब भाXXX, उद्धव ठाकरेंना खुश करण्यासाठी खोटं बोलला, मी कोर्टात जाणार; रामदास कदम यांची धमकी

Ramdas Kadam on Anil Parab : मुंबईत (Mumbai) पुन्हा एकदा शिवसेना (Shivsena) गटांतील वाद चव्हाट्यावर आला आहे. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर थेट गंभीर आरोप केले होते. त्यांनी म्हटलं की, बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या निधनानंतर त्यांचा मृतदेह दोन दिवस ठेवण्यात आला आणि … Read more

Thackeray Brother Yuti : शिवतीर्थावर ठाकरे बंधूंची अडीच तास चर्चा; दसरा मेळाव्यात युतीचा बिगुल वाजणार? काय आहेत शक्यता?

Thackeray Brother Yuti : महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या समीकरणांच्या चर्चेला चांगलाच ऊत आला आहे. आज सकाळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दादर येथील शिवतीर्थ निवासस्थानी जाऊन मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट घेतली. या भेटीला तब्बल अडीच तास लागले आणि या चर्चेमुळे राज्यात शिवसेना (Shivsena Uddhav Balasaheb Thackeray) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना … Read more

Raj Thackeray & Uddhav Thackeray: दसरा मेळाव्यात ठाकरे बंधू एकत्र? उद्धव ठाकरेंकडून राज ठाकरेंना निमंत्रणाची शक्यता

Raj Thackeray & Uddhav Thackeray:  महाराष्ट्रातील राजकारणात येत्या दसऱ्याच्या मेळाव्याच्या निमित्ताने मोठी राजकीय घडामोड घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यंदाच्या शिवतीर्थावर होणाऱ्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासोबत मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) स्टेजवर दिसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यासंदर्भातील संकेत सचिन अहिर (Sachin Ahir) यांनी दिल्याने चर्चेला जोर चढला आहे. सचिन अहिर … Read more

Madhuri Misal : “बैठका घेण्यासाठी तुमची परवानगी लागते का?” – माधुरी मिसाळ यांचा शिरसाटांना सडेतोड सवाल, महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर

Madhuri Misal : महायुती सरकारमधील दोन मंत्र्यांमध्ये विभागीय बैठकीच्या अधिकारावरून टोकाची शब्दयुद्ध रंगली आहे. भाजपच्या (BJP) माधुरी मिसाळ (Madhuri Misal) या सामाजिक न्याय खात्याच्या राज्यमंत्री असून त्यांनी घेतलेल्या बैठकीवर शिवसेनेचे (Shivsena) कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी नाराजी व्यक्त करत पत्र पाठवलं. त्यावर मिसाळ यांनी देखील पत्राद्वारे प्रत्युत्तर देत आपला अधिकार स्पष्ट केला आहे. … Read more

Ramdas Kadam : “हिम्मत असेल तर राजीनामा देऊन दाखव!”, डान्सबार प्रकरणावरून रामदास कदम यांचा परबांना थेट इशारा

Ramdas Kadam : मुंबईत सध्या शिवसेना विरुद्ध शिवसेना (Shivsena vs Shivsena) असा स्फोटक राजकीय संघर्ष पेटलाय. या संघर्षात सर्वसामान्य माणसाच्या अपेक्षा, त्यांचे प्रश्न कोणीही बघत नाही, पण नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडतायत. ज्यांना कायद्याची आणि जबाबदारीची कदर असावी, तेच एकमेकांवर अत्यंत खालच्या थराचे आरोप करतायत, यामुळे शेतकरी, कामगार आणि सामान्य माणसाच्या मनात हळहळ निर्माण झाली आहे. … Read more

Rajan Vichare : पाठींबा की नौटंकी? सरनाईकांच्या भूमिकेवर ठाकरे गटाच्या नेताचा संताप, म्हणाला, “त्यांना चपलेने मारलं पाहिजे.”

Rajan Vichare : मराठी-अमराठी वादाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) पुकारलेल्या मोर्चात आज सकाळपासूनच मोठा गोंधळ पाहायला मिळाला. शिवसेना (ठाकरे गट) पक्षाचे राजन विचारे (Rajan Vichare) हेही या मोर्चात सहभागी झाले होते. परंतु सुरुवातीला पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारल्याने वातावरण चिघळलं. मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी मराठीविरोधी कथित भूमिकांवरून मुंबईतील काही व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला होता. त्याच्या … Read more

Nishikant Dubey slams MNS Shivsena: “महाराष्ट्रात एकही उद्योग नाही, सगळं आमच्याकडे, आमच्या पैशांवर जगता अन् दादागिरी करता”; भाजप खासदाराने ओकली गरळ

Nishikant Dubey slams MNS Shivsena: भाजपचे (BJP) खासदार निशिकांत दुबे (Nishikant Dubey) यांनी शिवसेना (Shivsena) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) भूमिकेवर सडकून टीका केली आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मराठी भाषा व उत्तर भारतीयांवर केलेल्या विधानानंतर निशिकांत दुबे यांनी महाराष्ट्र राज्यावरच गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी थेट म्हटले की, … Read more