Uddhav Thackeray : नाव, चिन्ह जाऊन सुद्धा ‘हा’ हुकूमी एक्का आहे उद्धव ठाकरेंकडं; निवडणूकीतही गाजवणार मैदान
uddhav thackeray new plan after election committree decision | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या धनुष्यबाणाच्या चिन्हावर दावा केला होता. आपल्याकडे शिवसेनेचे जास्त नेते असल्यामुळे आपणच खरी शिवसेना आहोत असे म्हणत एकनाथ शिंदेंनी चिन्हावर दावा केला होता. पण त्यानंतर हा वाद निवडणूक आयोगाकडे पोहचला. निवडणूक आयोगाने यासंदर्भात पुरावे देण्यास सांगितले होते. पण पुरावे देऊन देखील निवडणूक … Read more