शिवकुमार शर्मांच्या अंत्यसंस्काराला ढसाढसा रडताना दिसले झाकीर हुसैन, संपूर्ण देश झाला भावूक

देशातील प्रसिद्ध कलाकार आणि संतूर वादक पंडित शिवकुमार शर्मा, ज्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते, त्यांचे १० मे रोजी निधन झाले. शिवकुमार शर्मा हे ८४ वर्षांचे होते. ते दीर्घकाळापासून किडनीच्या आजाराशी झुंज देत होते आणि सध्या ते डायलिसिसवर होते. (shivkumar sharma funeral zakir husain) शिवकुमार शर्मा यांच्यावर उपचार सुरु होते, याच दरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने … Read more