“पुरंदरेंइतका अन्याय शिवरायांवर कुणीच केला नाही, रामदास व दादोजी कोंडदेवांचं योगदान काय”

छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र त्यांचा इतिहास मांडण्याचा प्रयत्न अनेक लेखक, इतिहासकार करत असतात. त्यांनी केलेल्या लिखाणातून सामान्य लोकांना इतिहास समजतो. परंतु याबाबत आता राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी एक मोठे विधान केले आहे. (“Nobody did as much injustice to Shiv Raya as Purandare) शिवचरित्रकार बाबासाहेब पुरंदरे यांच्याबद्दल ते म्हणाले की, बाबासाहेब पुरंदरेंची भाषणं, त्यांचं … Read more