Sanjay Raut: मुंबईचा महापौर ठाकरे बंधूंचाच मराठी आणि अस्सल भगव्या रक्ताचा होईल, दिल्लीचे जोडे उचलणारा होणार नाही; राऊतांनी ठणकावले

Sanjay Raut: मुंबई महानगरपालिकेच्या महापौर निवडीसंदर्भात शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ठाम भूमिका घेतली आहे. राऊत म्हणाले की, मुंबईचा महापौर मराठी आणि अस्सल भगव्या रक्ताचा असलेला ठाकरे बंधूंचाच (Thackeray) होईल. “दिल्लीचे जोडे उचलणारा कोणीही महापौर होणार नाही,” असेही राऊत यांनी स्पष्ट केले. संजय राऊत यांनी स्पष्ट केले की, “आमचा म्हणजे मी बोलतोय, म्हणजे महापौर … Read more

Sanjay Raut On Amit Shah: अमित शाह हा एक नंबरचा भंपक खोटारडा, कारस्थानी माणूस, महाराष्ट्र, दिल्ली, आसाम सरकारमधील गुन्हेगारांचे पहिल्यांदा राजीनामे घ्या, मग इतरांना नैतिकता शिकवावी – संजय राऊत

Sanjay Raut On Amit Shah:  शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ‘सामना’ मध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. राऊत म्हणतात की, अमित शाह हे एक नंबरचे भंपक, खोटारडे आणि कारस्थानी माणूस आहेत. त्यांनी महाराष्ट्र (Maharashtra), दिल्ली (Delhi), आसाम (Assam) या राज्यांतील त्यांच्या सरकारांमध्ये गुन्हेगार असलेल्या व्यक्तींच्या … Read more

Uddhav Thackeray : “लोकशाही सुप्रीम कोर्टाच्या उंबरठ्यावर तडफडतेय, न्यायाचं पाणी पाजा अन्यथा ती दम तोडेल”; उद्धव ठाकरेंची सरन्यायाधीश गवईंना विनवनी

Uddhav Thackeray : मुंबईत (Mumbai City) झालेल्या मार्मिकच्या 65 व्या स्थापनादिनानिमित्ताच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी देशातील लोकशाहीच्या गंभीर स्थितीवर भाष्य करत सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश भूषण गवई (Bhushan Gavai) यांना थेट विनंती केली. ते म्हणाले, “गेल्या तीन-चार वर्षांपासून लोकशाही सर्वोच्च न्यायालयाच्या उंबरठ्यावर तडफडते आहे. आता तिला न्यायाचं पाणी पाजलं नाही, तर ती दम तोडेल.” … Read more

Bhaskar Jadhav : मला अटक करण्यासाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचा फोन; भास्कर जाधवांचा मोठा खुलासा

Bhaskar Jadhav : शिवसेना (Shiv Sena) ठाकरे गटाचे प्रमुख नेते भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी मुंबईतील (Mumbai) मेळाव्यात मुख्यमंत्र्यांसह महायुतीतील नेत्यांवर जोरदार टीका केली. गृहराज्यमंत्री योगेश कदम (Yogesh Kadam) यांच्यावरील आरोपांवर प्रतिक्रिया देताना, खेड (Khed) भागात बारबाला नाचवून मोठे खड्डे पडल्याचा कटाक्ष त्यांनी केला आणि रामदास कदम (Ramdas Kadam) यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला. … Read more

Uddhav Thackeray : मनसेसोबत युतीचा निर्णय पत्र घेईल, तुम्ही सगळ्या जागांसाठी तयारीला लागा; उद्धव ठाकरेंचा सूचक इशारा

Uddhav Thackeray : महाराष्ट्रातील राजकारणात पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरलेली शिवसेना (Shiv Sena UBT) आणि मनसे (MNS) युतीची शक्यता आता आणखी रंगतदार झाली आहे. मात्र, युतीचा अंतिम निर्णय पक्ष पातळीवर होईल, तोपर्यंत तुम्ही सगळ्या महापालिका जागांसाठी तयारी सुरू करा, असा स्पष्ट आदेश पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना दिला आहे. येत्या ऑक्टोबर अखेरपर्यंत … Read more

Mangesh Chivate : मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाचे मंगेश चिवटे आमदारकीच्या मैदानात? मतदारसंघही ठरला..

Mangesh Chivate : राज्यात विधानसभेच्या निवडणुका पार पडल्यानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांपासून ते शिक्षक व पदवीधर आमदारांच्या (MLC) निवडणुकांपर्यंत राजकीय हालचालींना वेग आला आहे. येत्या दीड वर्षात होणाऱ्या शिक्षक मतदारसंघ निवडणुकांची जोरदार तयारी सध्या सुरू असून, अनेक इच्छुकांनी आताच प्रचाराचे रणशिंग फुंकले आहे. याच पार्श्वभूमीवर मंगेश चिवटे (Mangesh Chivate) या तरुण नेत्याचं नाव सध्या चर्चेत … Read more

Hearing in Supreme Court on Shiv Sena bow and arrow controversy: शिवसेना कोणाची? धनुष्यबाण कोणाचा? सर्वोच्च न्यायालयात आज मोठी सुनावणी

Hearing in Supreme Court on Shiv Sena bow and arrow controversy: शिवसेना (Shiv Sena) नाव, धनुष्यबाण चिन्ह आणि वाघासोबत भगवा झेंडा वापरण्यास पुन्हा परवानगी द्यावी, अशी मागणी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सर्वोच्च न्यायालयात केली आहे. आज या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. ही मागणी विशेषतः स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर करण्यात आली आहे. उद्धव … Read more

Sanjay Shirsat : संजय राऊतांविरोधात संजय शिरसाट वाद कोर्टात रंगणार? मानहानीचा खटला दाखल करण्याची तयारी

Sanjay Shirsat : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) सध्या एका व्हिडीओमुळे चर्चेत आले असून, आता त्यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या विरोधात मानहानीचा (defamation) खटला दाखल करण्याची तयारी सुरू केली आहे. यासाठी शिरसाट यांनी आपल्या कायदेशीर सल्लागारांशी चर्चा सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. काय आहे व्हिडीओ प्रकरण? संजय … Read more

Aaditya Thackeray on Sanjay Shirsat : 50 खोक्यांमधील एक खोका आज दिसला ; संजय शिरसाटांचा व्हिडिओ समोर येताच ठाकरेंनी डिवचलं

Aaditya Thackeray on Sanjay Shirsat :  राज्यातील राजकारण पुन्हा एकदा खळबळजनक वळणावर आहे. शिवसेना (Shiv Sena UBT) पक्षाचे नेते व युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. कारण म्हणजे – एक व्हिडिओ. या व्हिडिओमध्ये संजय शिरसाट एका बेडरूममध्ये आरामात बसून सिगारेट ओढताना दिसत … Read more

Sanjay Shirsat : सिगारेट हातात, शेजारी पैशांची बॅग, व्हिडीओनंतर संजय शिरसाट यांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले….

Sanjay Shirsat : राज्यातील मंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांच्या एक खासगी व्हिडिओने सध्या राजकीय वातावरण चांगलंच तापवलं आहे. या व्हिडिओमध्ये संजय शिरसाट आपल्या बेडरूममध्ये सिगारेट ओढताना दिसत आहेत आणि त्यांच्याजवळ ठेवलेली एक मोठी बॅगही दिसत आहे. विशेष म्हणजे, ही बॅग पैशांनी भरलेली असल्याचा संशय निर्माण झाला असून, त्यामुळे संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या मागील … Read more