Pune : आजी-आजोबांचा लाडका ‘चिकू’ गेला! पुण्यातील माजी आमदाराच्या नातवाचा अचानक मृत्यू

Pune : शिरूर(Shirur) तालुक्याच्या प्रतिष्ठित पलांडे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. माजी आमदार सुर्यकांत ऊर्फ काकासाहेब पलांडे यांचे नातू आणि कोकण भवन येथील उपायुक्त संजीव पलांडे यांचे सुपुत्र शर्विन ऊर्फ चिकू (वय २०) यांचे रविवारी आकस्मिक निधन झाले. सोमवारी मुंबईत अत्यंत शोकाकूल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यविधीसाठी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. शर्विन … Read more

Mauli Gavane : विहिरीत डोकं, हात नसलेल्या ‘त्या’ मृतदेहाचं गूढ अखेर उकललं! समलिंगी संबंधाची कुणकूण, भेटायला बोलावलं अन्…; नेमकं काय घडलं?

Mauli Gavane : शिरूर आणि अहिल्यानगरच्या हद्दीवरील दाणेवाडी गावात एका विहिरीत अर्धवट अवस्थेत आढळलेल्या मृतदेहाच्या रहस्याचा अखेर उलगडा झाला आहे. पोलिसांनी केलेल्या तपासानंतर या हत्येचे कारण समलैंगिक संबंधांची माहिती उघड होणे असल्याचे स्पष्ट झाले आहे. माऊली गव्हाणे (वय १९) याचा निर्घृण खून करून त्याचे शरीर विखुरून टाकल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. समलैंगिक संबंध उघडकीस … Read more

Shirur : समलिंगी संबंध समजले, गोड बोलून भेटायला बोलावलं आणि नंतर..; पुण्यातील माऊलीचा जीव घेण्यामागचं धक्कादायक कारण आलं समोर

Shirur : शिरूर आणि अहिल्यानगरच्या हद्दीवरील दाणेवाडी गावात १९ वर्षीय माऊली गव्हाणे यांच्या निर्घृण हत्येचा छडा अखेर पोलिसांनी लावला आहे. समलैंगिक संबंध उघडकीस येऊ नयेत, यासाठी सागर दादाभाऊ गव्हाणे आणि त्याच्या अल्पवयीन साथीदाराने संगनमत करून हा खून केल्याचे उघड झाले आहे. गुन्ह्याचा तपशील मुख्य आरोपी सागर गव्हाणे आणि त्याचा अल्पवयीन साथीदार गेल्या काही महिन्यांपासून समलैंगिक … Read more

Leopard Attack : पुजाचे कलेक्टर व्हायचे स्वप्न राहिले अधुरे, बिबट्याच्या हल्ल्यात गेला बळी, वळसे पाटलांच्या डोळ्यात अश्रू

Leopard

Leopard Attack : सध्या राज्यात बिबट्याच्या हल्ल्यात लोकांचा बळी गेल्याच्या घटना फार वाढल्या आहेत. अशातच एका १९ वर्षीय तरुणीसोबतही असाच प्रकार घडला आहे. शिरूर तालुक्यातील जांबुत येथे बिबट्याच्या हल्ल्यात एका तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. पूजा नरवडे असे या तरुणीचे नाव आहे. पुजाची घरची परिस्थिती अतिशय बेताची आहे. तिचे वडील गावातील दुकानांमध्ये हमालीचे … Read more

shirur : राष्ट्रवादीच्या पवारांची मोठी फजिती; शेतकऱ्यांच्या रोषामुळे भर सभेतून काढावा लागला पळ

sugar factory

shirur : महाराष्ट्रामध्ये उद्योग, रोजगार वाढवण्यात सहकार क्षेत्राचा मोठा वाटा आहे. ग्रामीण भागातील गावगाडा सहकाराच्या मदतीने चांगल्या आर्थिक स्थितीत जाऊन पोहोचला आहे. सहकारी तत्त्वाचा साखर कारखाना असो, दूध उत्पादक संघ असो अथवा अन्य संस्था यामध्ये आता मोठा गोंधळ, वादावादी वार्षिक सर्वसाधारण सभेला होत असल्याची प्रकरणे समोर येत आहेत. शिरूरमध्ये रावसाहेब पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याची … Read more

Shirur : पवारांची मोठी फजिती; साखर कारखान्याच्या सभासदांचा रुद्रावतार पाहून सभेतून काढला पळ

sugur factory meet

Shirur : महाराष्ट्रामध्ये उद्योग, रोजगार वाढवण्यात सहकार क्षेत्राचा मोठा वाटा आहे. ग्रामीण भागातील गावगाडा सहकाराच्या मदतीने चांगल्या आर्थिक स्थितीत जाऊन पोहोचला आहे. सहकारी तत्त्वाचा साखर कारखाना असो, दूध उत्पादक संघ असो अथवा अन्य संस्था यामध्ये आता मोठा गोंधळ, वादावादी वार्षिक सर्वसाधारण सभेला होत असल्याची प्रकरणे समोर येत आहेत. शिरूरमध्ये रावसाहेब पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याची … Read more

पुण्यात लष्करी जवानाचा कोर्टाच्या आवारातच बायको-सासूवर गोळीबार; बायको ठार तर सासुची मृत्यूशी झुंज

गेल्या काही दिवसांत पुणे परीसरातून गुन्हेगारीच्या अनेक धक्कादायक घटना समोर येत आहे. असे असतानाच पुण्यातील शिरुरमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. इथे एका नवऱ्याने आपल्या बायकोवर आणि सासूवर गोळीबार केला आहे. (army man kill thier wife in shirur) गोळीबार केल्यामुळे त्याच्या पत्नीचा जागीच मृत्यू झाला आहे, तर सासूची प्रकृती गंभीर आहे. तिला तातडीने रुग्णालयात … Read more