‘या’ वेब सिरीजमध्ये अंगूरी भाभीने पार केल्या सर्व मर्यादा, पाहणारे प्रेक्षकही झाले थक्क

‘भाभी जी घर पर हैं’ या टीव्ही मालिकेत अंगूरी भाभीची भूमिका साकारून शिल्पा शिंदेने(Shilpa Shinde) घराघरात आपले स्थान निर्माण केले होते. या व्यक्तिरेखेने शिल्पाला इतकी प्रसिद्धी दिली की लोक तिला तिच्या नावाने नाही तर अंगूरी भाभी या नावाने हाक मारायला लागले.(in-this-web-series-all-the-limits-crossed-by-anguri-bhabhi) पण तुम्हाला माहित आहे का की या शोमध्ये दिसलेली संस्कारी अंगूरी भाभी म्हणजेच शिल्पा … Read more