भयानक! आजारी पत्नी आणि मुलीची हत्या केल्यानंतर फ्लॅट केला बंद, 89 वर्षीय व्यक्तीने मृतदेहांसोबत घालवली रात्र
मायानगरी मुंबईत एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. येथील अंधेरी परिसरात एका 89 वर्षीय व्यक्तीने पत्नी आणि मानसिकदृष्ट्या अस्वस्थ मुलीची हत्या केल्याचा आरोप आहे. दोघींच्या आजारपणाने त्रस्त झालेल्या वृद्धाने झोपेतच दोघींची हत्या केल्याचे पोलिसांनी सोमवारी सांगितले. एवढेच नाही तर घटनेनंतर त्याने संपूर्ण रात्र मृतदेहासोबत खोलीतच काढली.(old-man-flat-closed-after-killing-sick-wife-and-daughter) पुरुषोत्तम सिंग गंधोक यांनी रविवारी रात्री शेर-ए-पंजाब कॉलनीतील एका … Read more