Keshavrao dhondage : मराठवाड्याची मुलूखमैदानी तोफ थंडावली! जेष्ठ नेते केशवराव धोंडगे यांचे निधन 

keshavraj dhondage

Keshavrao dhondage passes away |  राज्याच्या राजकारणातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शेतकरी कामगार पक्षाचे जेष्ठ नेते केशवराव धोंडगे  यांचे निधन झाले आहे. ते १०२ वर्षांचे होते. औरंगाबादमधील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. उपचार सुरु असतानाच केशवराव धोंडगे यांचे निधन झाले आहे. केशवराव हे दिर्घकाळ विधीमंडळाचे सदस्य राहिले होते. राजकारणात असताना त्यांनी आमदार, … Read more