येत्या काळात राज ठाकरेंचा प्रभाव वाढणार, ज्योतिष अभ्यासकांची भविष्यवाणी

raj thackeray

आगामी काळात राज ठाकरेंचा प्रभाव वाढणार आहे. लोकांमध्ये त्यांची प्रतिमा वाढेल. राज ठाकरे(Raj Thakare) यांच्यासाठी कुंभ राशीमधील शनी फायदेशीर ठरणार आहे, अशी भविष्यवाणी डॉ. नरेंद्र धारणे यांनी केली आहे. डॉ. नरेंद्र धारणे हे ज्योतिष अभ्यासक आहेत. यावेळी ज्योतिष अभ्यासक डॉ. नरेंद्र धारणे यांनी महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांच्या बाबतीत देखील भविष्यवाणी केली आहे.(Raj Thackeray’s influence will increase … Read more

‘या’ कंपनीच्या गुंतवणूकदारांना मोठा झटका, ९ टक्क्यांनी शेअर कोसळल्यानंतर हजारो कोटींचे नुकसान

Infosyis ही माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रसिद्ध कंपनी आहे. या कंपनीमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला आहे. आज शेअर बाजार सुरु होताच Infosyis कंपनीचा शेअर ९ टक्क्यांनी घसरला आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांचे सुमारे ४८ हजार कोटींचे नुकसान झाले आहे, अशी माहिती गुंतवणूक तज्ञांनी दिली आहे.(A big shock to the investors of this company) इन्फोसिसच्या गुंतवणूकदारांसाठी सोमवारची … Read more

शेअर १० पैशांचा पण फायदा कोट्यावधींचा! गुंतवणूकदार झाले मालामाल, १० हजारांचे झाले ५ कोटी

shear market

शेअर बाजार(Shear Market) हा एखाद्या व्यवसायासारखा आहे. ज्या ठिकाणी योग्य शेअर ओळखण्यासोबतच त्यावर विश्वास ठेवणे महत्वाचे आहे. सुरुवातीच्या दिवसांत चांगला परतावा न देणारा शेअर कालांतराने गुंतवणूकदारांना श्रीमंत बनवतो. गुंतवणूक करा आणि विसरा, असा सल्ला शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांना दिला जातो.(this shear give huge profit to investor) रशिया युक्रेन युद्धापासून शेअर बाजारात प्रचंड उलथापालथ दिसून … Read more

टाटा समूहाचा ‘हा’ शेअर सुसाट, २९ रुपयांवरून गेला थेट २३० रुपयांवर, गुंतवणूकदार मालामाल

Ratan Tata

शेअर बाजारातील प्रत्येक शेअर चांगला परतावा देत नाही. काही शेअर खूप वर्षांनंतरही नकारात्मक परतावा देतात. त्यामुळे या शेअरमध्ये पैसे गुंतवणाऱ्या गुंतवणूकदारांचे(Investor) मोठे नुकसान होते. पण या सगळ्यामध्ये असे अनेक शेअर्स असतात, जे गुंतवणूकदारांना चांगला परतावा देतात. असाच एक शेअर टाटा पॉवर(Tata Power) कंपनीचा आहे.(tata power shear gives huge profit to people) टाटा समूहातील या कंपनीने … Read more

जबरदस्त! १२ रुपयांच्या या शेअरने गुंतवणूकदारांना केले करोडपती, तुम्ही घेतला का ‘हा’ शेअर ?

shear-market

शेअर बाजार(Shear Market) हा एखाद्या व्यवसायासारखा आहे. ज्या ठिकाणी योग्य स्टॉक ओळखण्यासोबतच त्यावर विश्वास ठेवणे महत्वाचे आहे. सुरुवातीच्या दिवसांत चांगला परतावा न देणारे स्टॉक्स कालांतराने गुंतवणूकदारांना श्रीमंत बनवतात. गुंतवणूक करा आणि विसरा, असा सल्ला शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांना दिला जातो.(this 12 rupees shear give huge profit ) काही स्टॉक्समध्ये दीर्घकालीन गुंतवणूक केल्यास त्याचा गुंतवणूकदारांना … Read more