“मला आणि आपल्या मुलांना तुझा अभिमान वाटतो..” पाकिस्तानात बॉम्बस्फोट घडवलेल्या महिलेच्या पतीचे ट्विट
मंगळवारी पाकिस्तानमधील कराची भागात दहशतवादी हल्लेखोरांनी बॉम्बस्फोट घडवून आणला होता. या स्फोटात ३ चिनी नागरिकांसह चार जणांचा मृत्यू झाला होता. समोर आलेल्या माहितीनुसार, हा बॉम्बस्फोट एका आत्मघातकी हल्लेखोर महिलेने घडवून आणल्याचे आता उघडकीस आले आहे. या महिलेच्या पतीने ट्विट करत, आपल्या पत्नीवर गर्व असल्याचे म्हटले आहे. तसेच “आपल्या दोन्ही मुलांना देखील तुझा अभिमान वाटेल” असेही … Read more