कराचीमध्ये आत्मघातकी बॉम्बने स्वत:ला उडवणाऱ्या ‘या’ महिलेचे शिक्षण ऐकल्यावर व्हाल अवाक
कराची विद्यापीठाच्या कॅम्पसमधील चिनी भाषा केंद्राजवळ मंगळवारी झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात तीन चिनी शिक्षकांसह किमान चार जण ठार झाले, तर चार जण जखमी झाले. माहितीनुसार, मंगळवारचा स्फोट हा आत्मघातकी हल्ला होता, हा हल्ला एका उच्चशिक्षित महिलेने केला होता. या बॉम्बस्फोटात तीन चिनी नागरिकांसह चार जणांचा मृत्यू झाला आहे. अधिक माहिती म्हणजे, पाकिस्तानातील सिंध प्रांतातील कराची शहरात … Read more