Laxman Hake: सुप्रिया सुळे केंद्रात, रोहित पवार राज्यात मंत्री होणार; लक्ष्मण हाकेंनी मुहूर्त केला जाहीर, म्हणाले, दोन्ही पवार कधीही वेगळे नव्हते

Laxman Hake: राज्यातील आगामी निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) शरदचंद्र पवार (Sharadchandra Pawar) यांच्या नेतृत्वाखाली सुप्रिया सुळे (Supriya Sule) केंद्रातील मंत्री म्हणून दिसतील आणि रोहित पवार (Rohit Pawar) राज्य मंत्रिमंडळात मंत्री होतील, असा दावा ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी केला आहे. पवार कुटुंबाप्रति त्यांचा आरोप आहे की, हे कुटुंब कधीच एकत्रच होते आणि ते … Read more

Suresh Kalmadi & Sharad Pawar: सुरेश कलमाडी आणि शरद पवारांची ‘ती’ भेट ठरली शेवटची, अखेरच्या भेटीत नेमकं काय घडलं?

Suresh Kalmadi & Sharad Pawar: पुण्याच्या राजकारणात एकेकाळी अबाधित सत्ता गाजवणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरेश कलमाडी यांचे मंगळवारी वृद्धापकाळाने निधन झाले. पुणे येथील कलमाडी हाऊस या निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या ८२व्या वर्षी झालेल्या या निधनाने शहराच्या राजकीय इतिहासातील एक प्रभावी पर्व संपुष्टात आले आहे. दीर्घकाळ आजारपणामुळे ते सक्रिय राजकारणापासून दूर होते आणि गेल्या वर्षभरात … Read more

Rupali Patil Thombre : फेसबुकवर दोन फोटो… आणि राज्याच्या राजकारणात खळबळ! नेमकं रुपाली ठोंबरे कोणत्या पक्षात प्रवेश करणार?

Rupali Patil Thombre : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या गटातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुण्यातील नेत्या रुपाली ठोंबरे (Rupali Thombre) या गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात सतत चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar ) यांच्यासोबतचा वाद चिघळल्यानंतर ठोंबरे यांनी आपल्या पदांचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आल्यानंतर त्यांची पुढील राजकीय दिशा नेमकी काय … Read more

Sharad Pawar: “दोन–तीन दिवसांत मोठा निकाल येऊ शकतो”; सुप्रीम कोर्टातील आरक्षण सुनावणी आणि महायुतीतील ‘तिजोरी’ वादावर शरद पवारांची थेट टिप्पणी

Sharad Pawar: राज्यातील तिजोरी कोणाच्या ताब्यात आहे यावरून महायुतीतील तिन्ही घटक पक्ष भाजप (BJP), राष्ट्रवादी काँग्रेस अजित गट (Ajit Pawar Group) आणि शिवसेना शिंदे गट (Shinde Group) यांच्यात सध्या जोरदार स्पर्धा सुरू आहे. प्रत्येक पक्ष आपल्या नियंत्रणात अधिक निधी असल्याचा दावा करताना दिसतोय. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार (Sharad Pawar) यांनी बारामतीमध्ये माध्यमांशी … Read more

Sharad Pawar with Thackeray brothers: काँग्रेसला ठाम नकार! मुंबईत ठाकरे बंधूंसोबतच जाण्याचे शरद पवारांचे संकेत, मनसे-शिवसेना युतीची दारं उघडी

Sharad Pawar with Thackeray brothers: मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी महत्त्वाचा राजकीय निर्णय घेतला आहे. शनिवारी मुंबईत त्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या विशेष बैठकीत आगामी बीएमसी निवडणुकीसाठी कोणासोबत युती करायची यावर चर्चा झाली. बैठकीत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेना आणि राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या मनसेसोबत युती करण्याची दिशा … Read more

Sanjay Raut: काँग्रेस हायकमांडचा आदेश काहीही असो, शिवसेना-मनसे आधीच एकत्र, कुणाच्या परवानगीची गरज नाही; संजय राऊतांचा काँग्रेसला थेट टोला

Sanjay Raut: मुंबई महापालिका निवडणुकीच्या (BMC Election) पार्श्वभूमीवर मनसेला (MNS) महाविकास आघाडीत घ्यायचे की नाही, या मुद्द्यावर काँग्रेसमध्येच मतभेद उफाळले आहेत. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) मनसेसोबत जाण्यास तीव्र विरोध दर्शवत आहेत. तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) मनसेसोबत सहकार्य करण्यास तयार असल्याचे संकेत देतात. याचवेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad … Read more

Sharad Pawar On Raj Thackeray MNS BMC Election 2025: राज ठाकरेंना महाविकास आघाडीत घेण्याबाबत शरद पवार उत्सुक; काँग्रेसला स्पष्ट इशारा, म्हणाले…

Sharad Pawar On Raj Thackeray MNS BMC Election 2025 :  मुंबई महापालिका निवडणुकीचं राजकारण आता नव्या वळणावर आलं आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांना महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi ) सोबत घेण्याबाबत ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) सकारात्मक असल्याची माहिती राजकीय वर्तुळात चर्चेत आहे. तर काँग्रेस (Congress Party) यापूर्वी या प्रस्तावाबाबत संकोच व्यक्त करत … Read more

Sharad Pawar : मुंबई महापालिका निवडणुकीत नवा राजकीय पेच: शरद पवार पुन्हा सूत्रे हलवणार, महाविकास आघाडीत नव्या समीकरणांची चिन्हे

Sharad Pawar : मुंबई महापालिका (Mumbai Municipal Corporation) निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. काँग्रेस (Congress) पक्षाने स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेऊन राजकीय चर्चांना वेग आणला असताना, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे पुन्हा एकत्र येण्याच्या दिशेने पावले टाकत असल्याचे दिसू लागले … Read more

Sharad Pawar : मला जी काँग्रेस समजते ती संपणार नाही, असा पक्ष संपत नसतो, पुन्हा उभारी घेईल ; शरद पवारांचं वक्तव्य

Sharad Pawar : सोलापूर (Solapur) येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar)  आज (१६नोव्हेंबर) विशेष भेटीवर आले होते. शहरातील ज्येष्ठ कार्यकर्ते आणि माजी महापौर अॅड. यू. एन. बेरिया यांच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रातील 50 वर्षांच्या योगदानानिमित्त एक मान्यवर सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमानंतर पवारांनी ‘दुभंगलेला समाज, बिहार निवडणूक, … Read more

Marriage Letter to Sharad Pawar: माझं लग्न जमत नाहीये, मला जोडीदार मिळवून द्या, तुमचे उपकार कधीही विसरणार नाही; व्याकुळ अविवाहित तरुणाचं शरद पवारांना पत्र

Marriage Letter to Sharad Pawar:  अकोला (Akola) जिल्ह्यातील एका अविवाहित तरुणाने आपला एकाकीपणा व्यक्त करत थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार (Sharad Pawar) यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्याने आपल्या आयुष्यातील एक वेदनादायक प्रश्न मांडला. “माझं लग्न होत नाहीये, कृपया मला पत्नी मिळवून द्या. मी तुमचे उपकार आयुष्यभर विसरणार नाही.” या भावनिक निवेदनाने नेतेमंडळींचे … Read more