Har Har Mahadev : रिलीज होण्याआधीच ‘हर हर महादेव’ वादाच्या भोवऱ्यात, चुकीचा इतिहास दाखवल्याचा आरोप

Har Har Mahadev

Har Har Mahadev : सध्या सर्वत्र ‘हर हर महादेव’ या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. येत्या दोन दिवसांत हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र, त्याआधीच तो वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या चित्रपटाविषयी तक्रार करण्यात आली असून यावर आक्षेप घेण्यात आला आहे. ‘हर हर महादेव‘ हा चित्रपट पाच भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. यात मराठी, हिंदी, … Read more

Sharad kelkar : ‘शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख होत असेल तर….’; अभिनेत्याने पत्रकाराला झाप झाप झापलं

झी स्टुडियोजची निर्मिती असलेल्या ‘हर हर महादेव’ या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ट्रेलरमधील दमदार संवाद ऐकून चित्रपट पाहण्याची उत्सुकता नक्कीच शिगेला पोहोचली आहे. या चित्रपटात बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका शरद केळकर तर छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका सुबोध भावे साकारत आहे. या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे मराठीसह हिंदी, … Read more

Marathi Movies : ‘शिवाजीराजं आग आहेत त्या आगीशी खेळू नकोस’; हर हर महादेवचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर, पाहा व्हिडीओ

Har Har Mahadev

Marathi Movies : गेल्या काही वर्षात अनेक दमदार मराठी चित्रपटांनी चित्रपटसृष्टी गाजवली आहे. सामाजिक, ऐतिहासिक चित्रपट नेहमीच प्रेक्षकांच्या मनाला भावत असतात. असाच एक ऐतिहासिक चित्रपट आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अनेक दिवसांपासून “हर हर महादेव” या चित्रपटाची चर्चा सुरु आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि बाजीप्रभू देशपांडे यांच्यावर … Read more

मुंबईतल्या झोपडपट्टीत राहणाऱ्या ‘या’ व्यक्तीने दिलाय KGF मध्ये यशला आवाज, वाचा इथपर्यंतचा प्रवास

‘बाहुबली 2′ या चित्रपटात अभिनेता प्रभासचे (Prabhas) डायलॉग्स हिंदीत डब करणारे शरद केळकर (Sharad Kelkar) सर्वांनाच ठाऊक आहे, पण हिंदीत रिलीज झालेल्या ‘केजीएफ चॅप्टर 2’ या चित्रपटाने अवघ्या पाच दिवसांत 200 कोटींची कमाई केली. हीरो यशचे डायलॉग्स हिंदीत डब करणाऱ्या सचिन गोळे या कलाकाराचे नावही कदाचित कोणाला माहित नसेल. 14 वर्षे आवाजाच्या दुनियेत संघर्ष करणारा … Read more

‘पुष्पा’च्या यशानंतर शरद केळकरने व्यक्त केली भिती; म्हणाला, आपण आपलं मुळ विसरतोय त्यामुळं..

sharad kelkar fears about bollywood

मराठमोळा अभिनेता शरद केळकर सिनेसृष्टीत आपल्या विविधांगी भूमिकेसाठी ओळखला जातो. शरदने छोट्या पडद्यापासून आपल्या करिअरची सुरुवात करून बॉलिवूडपर्यंत मजल मारत आपली एक ओळख निर्माण केली आहे. आज बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांमध्ये शरद दमदार भूमिका साकारल्याचे पाहायला मिळते. यादरम्यान एका मुलाखतीत बोलताना शरदने बॉलिवूडबद्दल एक भीती व्यक्त केली (sharad kelkar fears about bollywood) आहे. इंडिया टुडेला दिलेल्या … Read more