ayesha omar : कोण आहे आयशा उमर? जिच्यामुळे आलाय सानिया मिर्झा आणि शोएब मलिकमध्ये दुरावा
who is ayesha omar | भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा आणि तिचा पती शोएब मलिक सध्या चांगलेच चर्चेत आहे. सानिया पाकिस्तानी क्रिकेटर शोएबपासून घटस्फोट घेणार असल्याच्या बातम्या बऱ्याच दिवसांपासून येत आहेत. अजूनपर्यंत दोघांनीही याबाबत कोणतेही वक्तव्य केलेले नाही. पण या प्रकरणाशी पाकिस्तानी अभिनेत्रीचा थेट संबंध असल्याचे अनेक युजर्सचे मत आहे. नोव्हेंबर २०२१ मध्ये, पाकिस्तानी क्रिकेटर आणि … Read more