भोंग्यांवर अजान होणार नाही, पण साईंची आरती सुरु ठेवा; जामा मशिद ट्रस्टची पोलिसांना विनंती
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे. तसेच जिथे जिथे अजान भोंग्यांवर वाजेल तिथे तिथे दुप्पट आवाजात हनुमान चालिसा लावा, असे आवाहन त्यांनी मनसैनिकांना केले होते. यामुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापलेले आहे. (jama mashid trust leader statement on loudspeaker) असे असताना बऱ्याच ठिकाणी दोन्ही धर्मांनी समजूतदारपणा दाखवला. परिस्थिती बिघडू … Read more