VIDEO: राखी सावंतची नौटंकी पाहून नेटकरी संतापले, फेक बेबी बंप घालून म्हणाली, मी मसिहाला..
टीव्ही क्वीन राखी सावंत (Rakhi Sawant) नेहमीच तिच्या नवनवीन नौटंकीमुळे चर्चेत असते. त्यामुळे तिला इंडस्ट्रीत ड्रामा क्वीन म्हटले जाते. अशातच राखी सावंतचा नवा ड्रामा लेटेस्ट व्हिडिओमध्ये पाहायला मिळाला. यामध्ये तिने बनावट बेबी बंप घातला आहे आणि ती मसिहा पैगंबरला जन्म देणार असल्याचे सांगते. यासोबत ती अनेक गोष्टी सांगत आहे. View this post on Instagram A … Read more