IPL 2022: जगातील सगळ्यात अष्टपैलू खेळाडूला कोणीच का विकत घेतले नाही? पत्नीने केला मोठा खुलासा
सर्वात लोकप्रिय असलेली टी-२० लीग म्हणजेच इंडियन प्रीमियर लीग (IPL) आपल्या १५ व्या हंगामाकडे (15Tth Season) कूच करत आहे. दरम्यान आयपीएल २०२२ च्या आगामी हंगामासाठी खेळाडूंची लिलाव यादी जाहीर करण्यात आली आहे. आयपीएलच्या मेगा ऑक्शनमध्ये (लिलाव) १० संघ सहभागी झाले होते. या मेगा ऑक्शनमध्ये एकूण ५९० खेळाडूंवर बोली लावली गेली. यापैकी ३२० भारतीय आणि २७० … Read more