‘मी शाहिद आफ्रिदीसोबत शारीरिक संबंध ठेवायला तयार आहे’, अभिनेत्रीच्या वक्तव्याने खळबळ

Shahid-afridi.

पाकिस्तानचा(Pakistan) माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीचे(Shahid Afridi) चाहते जगभर आहेत. अलीकडेच शाहिद आफ्रिदीने पाकिस्तान क्रिकेट लीगचा(PCL) राजीनामा दिला. आता पाकिस्तान खेळाडू शाहिद आफ्रिदी कधीही क्रिकेट खेळताना दिसणार नाही. यादरम्यान पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीसोबत शारिरीक संबंध ठेवण्याची इच्छा एका अभिनेत्रीने व्यक्त केली आहे.(actress mahika sharma conterversial statement on pakistani player shahid afridi) या अभिनेत्रीने केलेल्या बोल्ड … Read more

बॅट घेऊन ‘या’ खेळाडूचे डोकं फोडायला निघाला होता शोएब अख्तर, शाहिद आफ्रिदीनेही दिला होता पाठिंबा

पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने त्याचा सहकारी खेळाडू आणि माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरबाबत मोठा खुलासा केला आहे. शाहिद आफ्रिदीने पाकिस्तानी न्यूज चॅनल समा टीव्हीशी या घटनेबद्दल उघड-उघड संभाषण केले होते, जेव्हा शोएब अख्तर एका गोष्टीने खूप संतापला होता तेव्हा तो मोहम्मद आसिफला बॅटने मारण्यासाठी पोहोचला होता. शाहिद आफ्रिदी ज्या घटनेबद्दल बोलत आहे ती 2007 … Read more