ट्रोल्सला सामोरे जाण्यासाठी करण जोहर वापरतो ‘ही’ युक्ती; म्हणाला, माझ्या लैंगिकतेवर कमेंट करणाऱ्यांना मी…
बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहर (Karan Johar) सोशल मीडियावर अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणाने ट्रोल होतो. वैयक्तिक आयुष्यात करण जोहर खूप आनंदी आहे आणि तो ट्रोल करणाऱ्यांच्या बोलण्याकडे जास्त लक्ष देत नाही. निर्माता करण जोट्रोल्सला सामोरे जाण्यासाठी करण जोहर वापरतो ‘ही’ युक्ती; म्हणाला, माझ्या लैंगिकतेवर कमेंट करणाऱ्यांना मी…हर त्याच्या लैंगिकतेवरून अनेकदा ट्रोल झाला आहे. पण … Read more