लग्नाचे खरे वचन दिल्यानंतर केलेले शारिरीक संबंध म्हणजे बलात्कार नाही, हायकोर्टाने दिला महत्वपुर्ण निर्णय
बलात्कार प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण टिप्पणी केली आहे. लग्नाचे खरे वचन देऊन शारीरिक संबंध ठेवले आणि नंतर काही कारणाने लग्न होऊ शकले नाही, तर त्याला बलात्कार म्हणता येणार नाही, असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. एका खटल्याच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने हे निरीक्षण नोंदवले.(sexual-intercourse-after-true-vow-of-marriage-is-not-rape-high-court-rules) एक पुरुष आणि एक स्त्री दीर्घकाळ संबंधात होते. दोघांचीही इंगेजमेंट(Engagement) झाली होती पण … Read more