Sajid khan : साजिद खान डोळे वासून माझ्या प्रायव्हेट पार्टकडे बघत राहीला अन् म्हणाला स्तन वाढव; अभिनेत्रीचे गंभीर आरोप
Sajid khan : सध्या बिग बॉस 16 च्या घरात उपस्थित असलेला चित्रपट निर्माता साजिद खानवर आणखी एका मॉडेलने लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. शर्लिन चोप्रा आणि भोजपुरी अभिनेत्री राणी चॅटर्जी यांच्यानंतर आणखी एका मॉडेलने त्याच्यावर लैंगिक गैरवर्तनाचा आरोप केला आहे. मॉडेलने आरोप केला आहे की साजिद खान पाच मिनिटांपासून तिचा प्रायव्हेट पार्टला बघत होता. चित्रपट … Read more