‘सैराट’ फेम अभिनेता तानाजी गालगुंडे देतोय ‘या’ आजाराशी झुंज, रुग्णालयात उपचार सुरु

‘सैराट’ फेम अभिनेता तानाजी गालगुंडे(Tanaji Galgunde) मागील काही दिवसांपासून चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच अभिनेता तानाजी गालगुंडेची प्रमुख भूमिका असलेला ‘भिरकीट’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती. आता अभिनेता तानाजी गालगुंडे संदर्भात एक महत्वाची माहिती समोर आली आहे.(‘Sairat’ fame actor Tanaji Galgunde struggles with ‘this’ illness, starts treatment at hospital) … Read more

‘या’ भयानक आजाराला तोंड देत असताना मराठमोळी अभिनेत्री पोहोचली थेट केदारनाथला, पहा फोटो

‘पुढचं पाऊल’ या मालिकेतून प्रसिद्ध झालेली अभिनेत्री जुई गडकरीने(Jui Gadkari)काही दिवसांपूर्वी एक धक्कादायक खुलासा केला होता. अभिनेत्री जुई गडकरीने RA (rheumotoid arthiritus) हा आजार झाल्याचे सोशल मीडियावर पोस्ट करत सांगितले होते. यानंतर अभिनेत्री जुई गडकरीच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता.(While facing this terrible disease, the Marathi actress reached Kedarnath directly, see the photo) या पोस्टमध्ये … Read more

‘देवमाणूस’ मालिकेतील किरण गायकवाडने घेतला प्रेक्षकांचा निरोप; चाहत्यांना धक्का

झी मराठी वाहिनीवरील ‘देवमाणूस’ या मालिकेला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळाली होती. त्यानंतर ‘देवमाणूस’ या मालिकेचा दुसरा भाग देखील टेलिव्हिजनवर आला आहे. ‘देवमाणूस २’ या मालिकेला देखील खूप लोकप्रियता मिळाली आहे. या मालिकेत डॉक्टर अजित कुमार देवची भूमिका साकारणारा अभिनेता किरण गायकवाडला प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळत आहे. अल्पावधीतच अभिनेता किरण गायकवाड लोकप्रिय झाला आहे. अभिनेता किरण … Read more

“तर मग हा शो बंद करून…” , ‘तारक मेहता’ मालिकेच्या निर्मात्यांवर चाहते संतापले

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका गेल्या १४ वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. आजही या मालिकेची लोकप्रियता कायम आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्राला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळाली आहे. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा'(Tarak Mehta Olta Chashma) या मालिकेतील दयाबेनच्या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांकडून अमाप प्रेम मिळाले आहे. (Fans angry over producers ‘Taraq Mehta’ series) गेल्या काही … Read more

माझी तुझी ‘रेशीमगाठ’मधील समीरची खऱ्या आयुष्यातील बायको आहे खुपच सुंदर, अभिनेत्रीही पडतात फिक्या

माझी तुझी रेशीमगाठ ही मालिका रसिकांच्या चांगलीच पसंतीस उतरत आहे. संकर्षण कऱ्हाडे हा अभिनेता तुझी माझी रेशिमगाठ मालिकेमध्ये समीर नावाची व्यक्तिरेखा साकारतो. लोकांना त्याचे हे पात्र आवडताना दिसते आहे. या मालिकेतील समीर आणि शेफाली यांचा लव्हट्रॅक लोकांना फार आवडतो आहे. संकर्षणचा मोठा चाहता वर्ग महाराष्ट्रभरात आहे. (I have Sameer’s real life wife in your ‘Reshimgath’) … Read more

‘ही’ मराठी अभिनेत्री झळकणार साऊथच्या चित्रपटात, बऱ्याच काळानंतर करतेय कमबॅक

बराच काळ विश्रांती घेतल्यानंतर मराठमोळी अभिनेत्री पल्लवी सुभाष(Pallavi Subhash) चित्रपट क्षेत्रात परतणार आहे. नुकताच अभिनेत्री पल्लवी सुभाषच्या नवीन चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट तमिळ भाषेत आहे. या चित्रपटाची सध्या दक्षिणेतील राज्यांमध्ये जोरदार चर्चा होत आहे. अभिनेत्री पल्लवी सुभाषने अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे.(Marathi actress will be seen in South’s film) अभिनेत्री पल्लवी … Read more

मेहंदी रंगली नवरी सजली! पहा शिवानी आणि विराजसच्या मेहंदी सोहळ्याचे खास व्हिडिओ

टेलिव्हिजन वरील प्रसिद्ध कपल अभिनेता विराजस कुलकर्णी(Virajas Kulkarni) आणि अभिनेत्री शिवानी रांगोळे यांचा विवाह सोहळा लवकरच पार पडणार आहे. नुकताच त्यांचा मेहंदीचा कार्यक्रम पार पडला. या मेहंदी कार्यक्रमातील व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेत्री शिवानी रांगोळेच्या हातावर विराजसच्या नावाची मेहंदी रंगवण्यात आल्याचे दिसत आहे.(see shivani and virajas mehandi ceremony video) या … Read more

शेणाने जमीन सारवताना अभिनेत्रीची झाली अशी अवस्था, व्हिडिओ पाहून हसू आवरणार नाही

टेलिव्हिजन क्षेत्रात काम करत असताना प्रत्येक कलाकाराला त्याचा भूमिकेला न्याय देण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागते. या मेहनतीमुळेच त्या कलाकारांना प्रेक्षकांची पसंती मिळते. सध्या झी मराठी वाहिनीवरील ‘मन झालं बाजिंद'(Man Zal Bajind) ही मालिका फार लोकप्रिय झाली आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्राला प्रेक्षकांकडून भरपूर प्रेम मिळत आहे.(actress sanika kashikr viral video from man zal bajind serial) … Read more

सनसनीत कचकटून थोबाडीत देऊन.., किरण मानेंनी पुन्हा ‘मुलगी झाली हो’ च्या निर्मात्यांना डिवचलं

स्टार प्रवाहावरील “मुलगी झाली हो” मालिका महाराष्ट्रातील घराघरात पोहचली आहे. मध्यंतरीही मालिका अभिनेता किरण माने यांनी घेतलेल्या राजकिय भूमिकेमुळे चर्चेत आली होती. किरण माने यांनी केलेल्या एका राजकिय पोस्टनंतर त्यांना मालिकेतून काढण्यात आले होते. यावेळी सेटवरील गैरवर्तनामुळे त्यांना काढून टाकण्यात आल्याची माहिती मालिका निर्मात्यांनी दिली होती. परंतु मी केलेली राजकिय पोस्ट खटकल्यामुळे निर्मात्यांनी मला काढून … Read more

‘माझी तुझी रेशीमगाठ’मध्ये नवीन ट्विस्ट, लग्नाच्या आधीच नेहा उचलणार मोठं पाऊल, आजोबांशी खोटं बोलून..

झी मराठीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिका एका वेगळ्या वळणावर येऊन पोहचली आहे. या मालिकेत सिम्मीमुळे नेहा खूप मोठ्या अडचणीत सापडली आहे. तिच्या बाजूने यश असताना देखील नेहाला खोटे बोलणे भाग पडले आहे. मालिकेच्या पुढील भागात नेहा सिम्मीच्या डावाला फसत आजोबांसोबत खोटे बोलणार आहे. यशच्या आजोबांची इच्छा आहे की , नेहाने लग्न करुन पॅलेसमध्ये राहिला यावे. … Read more