४ गुणांचा वाद, सिकंदरवर अन्याय झाला असं म्हंटलं जातंय, पण नेमकं काय घडलं? जाणून घ्या
pailwan sikandar shaikh semifinal match | पुण्यात सध्या महाराष्ट्र केसरीची स्पर्धा सुरू आहे. ती स्पर्धा जिंकण्यासाठी अनेक पैलवान वेगवेगळ्या गावांमधून स्वप्न घेऊन आले आहेत. पण या स्पर्धेत अनेकांचा पराभव झाला आहे, त्यामुळे त्यांचे स्वप्न भंगले आहे. प्रसिद्ध पैलवान सिकंदर शेखचे स्वप्न आता भंगले आहे. सेमी फायनलमध्ये पोहचलेल्या सिकंदर शेखचा पराभव झाला आहे. महेंद्र गायकवाडसोबत सिकंदर … Read more