Rekha: नेहमी रेखासोबत सावलीसारखी असणारी आणि अमिताभसारखी दिसणारी ही महिला कोण?

Rekha, Secretary, Affair, Farjana, Amitabh Bachchan/ बॉलिवूडची सदाबहार अभिनेत्री रेखा (Rekha) आज 10 ऑक्टोबरला तिचा 68 वा वाढदिवस साजरा करत आहे. तिचा जन्म 1954 मध्ये चेन्नई येथे झाला. रेखा तिच्या प्रोफेशनल लाईफबद्दल जितकी चर्चेत राहते तितकीच ती तिच्या पर्सनल लाईफमुळेही हेडलाईन्समध्ये राहते. अविवाहित आईची मुलगी रेखाला कधीच वडिलांचे प्रेम मिळाले नाही आणि हेच कारण आहे … Read more

Uddhav Thackeray : बाळासाहेबांचा खास माणूस उद्धव ठाकरेंच्या सेवेला; मिलिंद नार्वेकरांच्या जागी पार पाडणार महत्त्वाची भूमिका?

uddhav thackeray and mhatre

Uddhav Thackeray: शिंदे गटाने बंड केल्यानंतर उद्धव ठाकरेंवर जे आरोप केले. त्यातील एक महत्त्वपूर्ण आरोप म्हणजे उद्धव ठाकरेंच्या आसपास असणारे लोक त्यांच्यापर्यंत आम्हाला पोहोचू देत नाहीत. आमचे म्हणणे त्यांच्यापर्यंत पोहोचवले जात नाही. आता याबाबत उद्धव ठाकरेंनी सुद्धा आपल्या आसपास असणाऱ्या लोकांचा वर्तुळ बदलण्याचे संकेत दिले आहेत. गोरेगावमध्ये उद्धव ठाकरेंनी बुधवारी शिवसेनेच्या गटप्रमुखांचा मेळावा घेतला. त्यादरम्यान … Read more

पंचायत २ बघायच्या आधी वाचा वेब सिरीजचा रिव्ह्यु, ‘जितू भैया’ने जिंकले सगळ्यांचे मन

प्राइम व्हिडिओने २० तारखेचे प्रॉमिस देऊन १८ तारखेलाच ‘पंचायत 2′ रिलीज केला. खरंतर ही सीरीज दोन दिवसांपूर्वी लीक झाली होती. त्यामुळे प्राइमला ते अचानक रिलीज करावे लागले. ‘पंचायत’चा पहिला सीझन ज्यांनी पाहिला आहे ते दुसऱ्या सीझनची आतुरतेने वाट पाहत होते. आता या प्रतिक्षेचे फळ गोड किंवा कडू होते ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. कथा काही … Read more

‘ताई काळजी करू नका, तो बरा आहे’; धनंजय मुंडेंनी अपघातग्रस्त तरुणाला दिले जीवदान

महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींनी लोकांना अडचणीत असताना मदत केल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. अशीच एक घटना बीड जिल्ह्यातून समोर आली आहे. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी एका अपघातग्रस्त तरुणाचे प्राण वाचवले आहेत. यामुळे सध्या सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे(Dhanjay Munde) यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.(minister dhanjay munde save life of young man) मिळालेल्या माहितीनुसार, सामाजिक न्यायमंत्री … Read more