Schools

अजितदादांचा मोठा निर्णय, पुण्यात पहिली ते आठवीच्या शाळा बंद

कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटने महाराष्ट्रात धुमाकूळ घातलेला आहे. त्यातल्या  त्यात पुण्यात कोरोनाचे आणि ओमिक्रॉन दोन्ही रुग्ण सापडत आहेत. पुण्यात दिवसभरात कोरोनाचे ११०४ रुग्ण सापडले आहेत. ...