राज्यातील शाळांबाबत सरकार लवकरच घेणार ‘हा’ मोठा निर्णय, १ मार्चपासून..
राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट होताना दिसत आहे. यामुळे सरकार १ मार्चपासून पुर्ण वेळ शाळा सुरू करण्याच्या विचारात असल्याचे समोर आले आहे. कोरोना रुग्णसंख्या कमी झालेली पाहता शाळा पूर्णवेळ आणि पूर्ण क्षमतेने सुरू करण्याची मागणी विद्यार्थ्यांचे पालक करत आहेत. त्यांच्या या मागणीचा आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीचा विचार करुन राज्य सरकार पुढील १ मार्च … Read more