तब्बल ‘एवढ्या’ कोटींचा मालक आहे केएल राहुल, पाच अभिनेत्रींवर आहे फिदा, आई-वडिल आहेत प्रोफेसर
लोकेश राहुलने (Lokesh Rahul) आयपीएलमधील (IPL) आपल्या 100व्या सामन्यात शानदार शतक झळकावले. यासह राहुल हा 100व्या आयपीएल सामन्यात शतक झळकावणारा पहिला फलंदाज ठरला आहे. कर्णधारपदाखाली राहुलने मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाला मात देत शानदार विजय मिळवला. केएल राहुलने आपल्या खेळीत 9 चौकार आणि 5 षटकार मारले.(KL Rahul’s parents are professors) राहुलने पूर्ण 20 षटके फलंदाजी … Read more