cyrus mistry : ‘या’ व्यक्तीमुळे झाला सायरस मिस्रींचा अपघात; अखेर खरे नाव आले समोर, गुन्हा दाखल
cyrus mistry and anahita pandol | प्रसिद्ध उद्योगपती आणि टाटा समूहाचे माजी संचालक सायरस मिस्त्री यांचे अपघाती निधन झाले होते. ४ सप्टेंबरला सायरस मिस्त्री हे मुंबई-अहमदाबाद मार्गावरुन जात होते. त्यावेळी त्यांच्या कारला अपघात झाला, त्यामुळे त्यांचे निधन झाले. त्यावेळी त्यांच्यासोबत अनाहिता पंडोल यासुद्धा होत्या. या अपघातात त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. पण या कार अपघाताच्या … Read more