क्रेडिट कार्डची लिमीट वाढवत असाल तर सावधान! रिकामे होऊ शकते पुर्ण खाते, जाणून घ्या
डिजिटल पेमेंटच्या जगात सायबर ठग नवनवीन फसवेगिरी करून लोकांना त्रास देत आहेत. विशेष म्हणजे फसवणुकीच्या रोज नवनवीन युक्त्या समोर येत आहेत. ताजे प्रकरण हरियाणातील पलवल शहरातील आहे. क्रेडिट कार्डची मर्यादा वाढवण्याच्या बहाण्याने एका व्यक्तीने त्याच्या खात्यातून 1.10 लाख रुपये हडप केल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पलवल येथील रहिवासी असलेल्या दीपकला एक फोन … Read more