Bollywood : बॉलीवूडवर शोककळा! सनम बेवफा, सौतनसारखे हिट चित्रपट देणाऱ्या दिग्दर्शकाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

movie sanam bewafa

Bollywood: प्रसिद्ध चित्रपट निर्माते, गीतकार, लेखक, दिग्दर्शक सावन कुमार टाक यांचे काल हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. सावन कुमार आजारी असल्याने त्यांना मुंबईच्या कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सावन कुमार यांना फुफुसाचा आजार असल्याचे डॉक्टरांनी सांगितलेल्या माहितीतून समोर येत आहे. सावन कुमार … Read more