मी भारतासाठी ४२४ सामने खेळलोय हे लक्षात ठेवा; सौरभ गांगुली भडकला

बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली काही दिवसांपासून सतत चर्चेत येत आहे. काही दिवसांपूर्वी निवड समितीची बैठकी झाली होती. त्या बैठकीत गांगुलीचा बसण्याचा फोटो व्हायरल झाला होता. यावर, गांगुलीची दादागिरी निवड समितीमध्येही चालत असल्याची टीका झाली होती. दरम्यान, या सर्व टीकेला उत्तर देत असताना गांगुली भडकलेला पाहायला मिळाला. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली याच्यावर अलीकडेच निवड समितीवर प्रभाव टाकल्याचा … Read more