‘सौदागर’च्या सेटवर मनिषा कोयरालासोबत घडला होता ‘हा’ प्रकार, थेट पंतप्रधानांपर्यंत गेली होती तक्रार

मनीषा कोयराला यांनी आपल्या अभिनयाने लाखो हृदयात वेगळी ओळख निर्माण केली होती.1991 मध्ये दिग्दर्शक सुभाष घई यांनी त्यांच्या ‘सौदागर’ चित्रपटात मनीषा कोईरालाला ब्रेक दिला होता. या चित्रपटात त्याच्यासोबत सुपरस्टार राजकुमार आणि दिलीप कुमार मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटातून अभिनेत्रीला खूप प्रसिद्धी मिळाली.(abuse-with-manisha-koirala-on-the-set-of-saudagar-case-reaches-pm) ‘सौदागर'(saudagar चित्रपटाचे शूटिंग कुल्लू मनालीमध्ये सुरू झाले होते. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान या चित्रपटाच्या … Read more