“या सगळ्यांशी माझी नाळ जुळलीय, आता मी यांच्या दारात जाऊन भोंगे वाजवायचे का?”

मनेसे प्रमुख राज ठाकरे यांनी गुढीपाडव्यादिवशी घेतलेल्या मेळाव्यात “जर मशिदीवर भोंगे वाजत असेल तर त्याच्या समोर तुम्ही भोंगे लावून हनुमान चालिसा लावा” असा आदेश दिला होता. मात्र त्यांच्या या आदेशाला विरोध दर्शविल्यामुळे नगरसेवक वसंत मोरे यांची पुणे शहराध्यक्ष पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. वसंत मोरे यांच्याबाबत मनसेने घेतलेल्या या तडकीफड निर्णयावर संताप व्यक्त करत पुण्यातील … Read more