आता मध्यरात्रीचे धावणे बंद, आईच्या उपचारासाठी आणि सैन्य भरतीसाठी ‘या’ कंपनीने प्रदीपला केली मदत

मध्यंतरी सैन्यात भरती होण्यासाठी रात्रीच्या वेळी नोएडाच्या रस्तावर धावणाऱ्या प्रदीप मेहराचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. या व्हिडीओतून प्रदीपची आर्थिकस्थिती चांगली नसल्यामुळे त्याला सैन्यात भरती होता येत नसल्याचे समोर आले होते. तसेच त्याची आई आजारी असल्याचे देखील प्रदीपने व्हिडीओत सांगितले होते. प्रदीपचा हा व्डिडीओ सगळीकडे व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी त्याच्यासाठी मदतीचा हात पुढे केला … Read more