nashik : नाशिकमध्ये एकाच दिवशी दुसरी घटना! एसटी बसने घेतला पेट, वाचा नेमकं काय घडलं?

nashik 2

nashik : नाशिकमधून आणखी एक मोठी दुर्घटना घडल्याची बातमी समोर येतं आहे. आज पहाटेच एका बसने पेट घेतल्याची माहिती समोर आली होती. या भीषण अपघातात अनेकांनी आपले जीव गमावले. हि घटना ताजी असतानाच आणखी एक घटना घडल्याने नाशिकमध्ये एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकच्या वणी गडावर जात असताना एका प्रवासी बसला अचानक आग लागली … Read more